Dawki Lake : "या" नदीचे इतकं स्वच्छ पाणी आहे की तळ दिसतो

Aslam Abdul Shanedivan

थंड ठिकाण

बहुतांश देशांमध्ये उष्मा वाढला असून लोक थंड ठिकाणी जाणे पंसत करत आहेत.

Dawki Lake | Agrowon

मेघालय राज्य

अशा वेळी विदेशात न जाता देशातील पूर्वेकडे असणारे मेघालय राज्य उत्तम पर्याय आहे.

Dawki Lake | Agrowon

डोकी तलाव

मेघालयातील भारत-बांगलादेश सीमेवरील उमंगोट नदी किंवा डोकी तलाव त्याचा पारदर्शकतेसाठी ओळखले जाते.

Dawki Lake | Agrowon

सर्वात स्वच्छ नदी

उमंगोट ही भारतातील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक असून तिचा तळ दिसतो. येथे नोव्हेंबर ते मे या कालावधीत जाता येते.

Dawki Lake | Agrowon

स्विंग ब्रिज

येथे एक स्विंग ब्रिज असून याला डोकी ब्रिज म्हणतात, जो नदीवर बांधलेला आहे.

Dawki Lake | Agrowon

मेघालयची राजधानी शिलाँग

उमंगोट नदी मावल्यन्योंग गावातून जाते जे मेघालयची राजधानी शिलाँगपासून ७८ किमी अंतरावर आहे.

Dawki Lake | Agrowon

कसे पोहोचायचे?

डोकीला विमामाने शिलॉन्ग विमानतळ आणि गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जाता येते. येथे हेलिकॉप्टर राईड ही उपलब्ध आहे. तसेच डोकीला गुवाहाटी रेल्वे स्टेशनवरूनही जाता येते.

Dawki Lake | Agrowon

Grape Ped Cutting Method : द्राक्षांची ‘पेड कटिंग’ पद्धत म्हणजे काय?