Home Gardening : खिडकी आणि गॅलरी फुलून जाईल रंगीबेरंगी फुलांनी; आजच फॉलो करा या सोप्या टिप्स

Anuradha Vipat

सुवासिक फुलांची बाग

घराच्या खिडकीत, गॅलरीत किंवा छतावर सुंदर, रंगीबेरंगी आणि सुवासिक फुलांची बाग असणे कोणाला आवडत नाही?

Home Gardening | agrowon

सकारात्मक ऊर्जा

घरात फुलांची रोपे लावल्याने घराचे सौंदर्य तर वाढतेच, सोबतीला मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जाही मिळते.

Home Gardening | agrowon

फुलांची आणि रोपांची निवड

बागकामाची सुरुवात करताना नेहमी कमी काळजी घ्यावी लागणाऱ्या आणि बाराही महिने फुले देणाऱ्या रोपांची निवड करा.

Home Gardening | agrowon

सर्वोत्तम फुले

सदाफुली , झेंडू , गुलाब , मोगरा आणि जास्वंद ही रोपे भारतीय हवामानात सहज वाढतात.

Home Gardening | agrowon

कुंडीचा आकार

रोपाच्या मुळांना वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळेल अशी किमान ८ ते १२ इंचाची कुंडी वापरा.

Home Gardening | agrowon

सूर्यप्रकाश

बहुतांश फुलांच्या झाडांना दररोज ४ ते ६ तास थेट सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते. त्यामुळे कुंड्या अशा ठिकाणी ठेवा जिथे चांगली ऊन येईल.

Home Gardening | agrowon

पाणी देण्याची पद्धत

कुंडीतील वरची माती सुकलेली दिसली, तरच पाणी द्या. उन्हाळ्यात रोज सकाळी आणि हिवाळ्यात एक दिवसाआड पाणी द्यावे.

Home Gardening | agrowon

Ragi Vegetable Uttapam Recipe : नाश्त्याला बनवा पौष्टिक नाचणी व्हेजिटेबल उत्तप्पा; चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी नंबर वन

Ragi Vegetable Uttapam Recipe : | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...