Marriage Tips : संसार होईल सुखाचा! पती-पत्नीमधील नातं अधिक घट्ट करणाऱ्या सुवर्ण सवयी

Anuradha Vipat

समजूतदारपणा

सुखी आणि दीर्घायुषी वैवाहिक जीवनाचा पाया हा केवळ प्रेमावर नाही, तर पती-पत्नीमधील परस्पर सवयींवर आणि समजूतदारपणावर टिकून असतो.

Marriage Tips | agrowon

रोज एकत्र वेळ घालवा

दिवसातून किमान १५-२० मिनिटे मोबाईल, टीव्ही बाजूला ठेवून एकमेकांशी मनातील गोष्टी शेअर करा.

Marriage Tips | Agrowon

नाराजी व्यक्त

कोणतीही गोष्ट खटकल्यास मनात ठेवून धुसफूस करण्यापेक्षा, ती शांतपणे जोडीदाराला समजावून सांगा.

Marriage Tips | agrowon

कामाची कदर

गृहिणी असो वा वर्किंग पार्टनर, एकमेकांच्या कामाचे आणि कष्टाचे मनापासून कौतुक करा. एक छोटासा 'थँक यू' देखील नात्यात मोठी जादू करू शकतो.

Marriage Tips | Agrowon

लोकांसमोर आदर

नातेवाईक किंवा मित्रांसमोर एकमेकांचा आदर राखा. एकमेकांच्या उणिवा चारचौघात काढणे टाळा.

Marriage Tips | agrowon

अहंकार

वाद झाल्यास 'मीच बरोबर' हा हेका सोडणे गरजेचे आहे. नाते टिकवण्यासाठी कधीतरी नमते घेणे शहाणपणाचे ठरते.

Marriage Tips | agrowon

भूतकाळ उगाळू

जुन्या चुका पुन्हा पुन्हा काढून टोमणे मारणे नात्यासाठी घातक ठरते. झालेली चूक विसरून पुढे जाण्याची सवय ठेवा.

Marriage Tips | agrowon

Stop Nail Biting : नखे कुरतडण्याच्या सवयीने त्रस्त आहात? आजच ट्राय करा 'या' सोप्या ट्रिक्स

Stop Nail Biting | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...