Types Of Paithani Sarees : पैठणींचे 'हे' प्रकार कधीही जात नाहीत फॅशनच्या बाहेर

Anuradha Vipat

एव्हरग्रीन

फॅशन कितीही बदलली तरी पैठणीचे काही प्रकार 'एव्हरग्रीन' राहतात.

Types Of Paithani Sarees | agrowon

एकलपल्लू

ही सर्वात पारंपारिक पैठणी मानली जाते. याच्या पदरावर पोपटाची किंवा मोराची सुंदर नक्षी असते.

Types Of Paithani Sarees | agrowon

मुनिये पैठणी

या साडीच्या काठावर पोपटाची छोटी-छोटी नक्षी असते. ही दिसायला अतिशय नाजूक आणि रॉयल वाटते.

Types Of Paithani Sarees | agrowon

कडियल पैठणी

यामध्ये साडीचा रंग आणि काठाचा रंग पूर्णपणे वेगळा असतो. काठ विणताना 'कडियल' तंत्राचा वापर केला जातो.

Types Of Paithani Sarees | agrowon

अस्सल सिल्क पैठणी

हाताने विणलेली शुद्ध रेशमी पैठणी पिढ्यानपिढ्या टिकते. तिचा पोत आणि चमक वर्षानुवर्षे तशीच राहते.

Types Of Paithani Sarees | agrowon

नारळी काठ पैठणी

या साडीच्या काठावर नारळाच्या आकाराची नक्षी असते. ही डिझाईन अतिशय क्लासिक असते.

Types Of Paithani Sarees | agrowon

खरेदी

अस्सल पैठणी ओळखण्यासाठी तिचा पदर दोन्ही बाजूंनी सारखा दिसतो का ते तपासा.

Types Of Paithani Sarees | agrowon

Homemade Lassi Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंडावा हवा आहे मग ही लस्सी रेसिपी नक्की ट्राय करा

Homemade Lassi Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...