Homemade Lassi Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंडावा हवा आहे मग ही लस्सी रेसिपी नक्की ट्राय करा

Anuradha Vipat

उत्तम उपाय

उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हात अंगाची लाहीलाही होत असेल, तर थंडगार लस्सी हा सर्वात उत्तम उपाय आहे.

Homemade Lassi Recipe | agrowon

साहित्य

२ वाट्या ताजे आणि घट्ट दही, ४-५ चमचे साखर , १/२ छोटा चमचा वेलची पूड, ४-५ बर्फाचे खडे, मलई, केशरच्या काड्या आणि सुका मेवा.

Homemade Lassi Recipe | agrowon

कृती

भांड्यात थंडगार दही आणि साखर एकत्र घ्या. दही 'रवी'ने  घुसळून केल्यास ती जास्त चविष्ट आणि दाट लागते.

Homemade Lassi Recipe | agrowon

वेलची पूड

त्यात वेलची पूड आणि बर्फाचे खडे टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित घुसळून घ्या, जोपर्यंत साखरेचे दाणे विरघळत नाहीत आणि वर फेस येत नाही.

Homemade Lassi Recipe | agrowon

सर्व्हिंग

 लस्सी ग्लासमध्ये ओता. त्यावर थोडी दूध-मलई टाका.

Homemade Lassi Recipe | agrowon

सर्व्ह

शेवटी बदाम-पिस्त्याचे काप आणि केशरच्या काड्या टाकून थंडगार सर्व्ह करा.

Homemade Lassi Recipe | agrowon

'फ्लेवर्ड लस्सी' 

तुम्हाला जर 'फ्लेवर्ड लस्सी' हवी असेल, तर यात आंब्याचा पल्प किंवा थोडे गुलाब सरबत देखील घालू शकता.

Homemade Lassi Recipe | agrowon

Summer Weight Loss Tips : 'या' पद्धतीने उन्हाळ्यात करा तुमचे वजन कमी

Summer Weight Loss Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...