Indoor Exercise : वजन कमी करण्यासाठी बेस्ट इनडोर एक्झरसाईसचे प्रकार

Mahesh Gaikwad

व्यायामासाठी वेळ

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण इतके व्यग्र झाले आहोत, की आपल्याला व्यायामासाठी बाहेर जायलाही वेळ मिळत नाही. बऱ्याच जणांना वजन कमी करायचं असते. पण त्यांना व्यायामाला वेळ मिळत नाही, अशी तक्रार असते.

Indoor Exercise | Agrowon

व्यायामाचे प्रकार

व्यायामाला वेळ न मिळणे हे एक कारण असू शकते. पण जर तुम्हाला बाहेर किंवा जीममध्ये जावून व्यायाम करायचा कंटाळा असेल, तर तुम्ही घरातंच व्यायाम करून आपले वजन कमी करू शकता.

Indoor Exercise | Agrowon

इनडोर एक्झरसाईस

यासाठी इनडोर एक्झरसाईसचे काही बेस्ट प्रकार आहे. यामुळे तुम्हाला बाहेर न जाताही घरीच व्यायाम करता येणे शक्य आहे.

Indoor Exercise | Agrowon

इनडोर सायकलींग

इनडोर सायकलींग हा व्यायाम प्रकार शरीरातील कॅलरी आणि चरबी जाळण्याकरता चांगला व्यायाम प्रकार आहे.

Indoor Exercise | Agrowon

डान्स

जर तुम्हाला व्यायाम करण्याचाच कंटाळा असेल, तर तुम्ही घरात तुमच्या आवडीच्या संगीतावर डान्सही करू शकता. फक्त डान्स करताना तुमच्या संपूर्ण शरीराची हालचाल होणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या कॅलरीज तर जळतीलच पण तुम्ही आनंदीही राहाल.

Indoor Exercise | Agrowon

एब्डॉमिनल क्रंचेस

क्रंचेस हा पोटावरील चरबी कमी करण्यासाठी बेस्ट व्यायाम प्रकार आहे. या व्यायाम प्रकारामुळे पोटाचे मसल्स तर बनतातच शिवाय चरबीही कमी होते.

Indoor Exercise | Agrowon

योगासने

जर तुम्हाला घरात कोणताही जास्त शारिरीक हालचालींचा व्यायाम करायचा नसेल, तर तुम्ही योगासने ट्राय करू शकता. योगासनांमुळे कॅलरीज जाळण्यास मदत होते.

Indoor Exercise | Agrowon

दोरीच्या उड्या

आता सर्वात सोपा आणि आणि तुमच्या लहानपणीचा आवडीचा व्यायाम प्रकार म्हणजे दोरीवरच्या उड्या मारणे. वरील कोणताही व्यायाम प्रकार करायचा नसेल, तर तुम्ही दोरीवरच्या उड्या मारू शकता. यामुळे तुम्हाला आनंद तर मिळेलच पण तुमचे वजन कमी होण्यासाठीह मदत होईल.

Indoor Exercise | Agrowon