Turmeric : नको असलेले खराब कोलेस्ट्रॉल करा हळदीमध्ये ‘हा’ पदार्थ टाकून

Aslam Abdul Shanedivan

हळद

हळद गुणकारी असून आयुर्वेदातही हळदीच्या फायद्याबद्दल सांगण्यात आले आहे.

Turmeric | agrowon

अनेक समस्या

हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे अनेक समस्यांवर उपयोगी ठरते

Turmeric | agrowon

रोगप्रतिकारकशक्ती

हळदीतील अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील दीर्घकालीन सेल्युलर नुकसान टाळून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात

Turmeric | agrowon

निरोगी हृदय

तसेच हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आपले हृदयदेखील निरोगी ठेवते

Turmeric | agrowon

खराब कोलेस्ट्रॉल

तसेच हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते

Turmeric | agrowon

मिरपूड

पण जर खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायचे असेल तर फक्त हळदीने कमी होत नाही. त्यासाठी त्यात मिरपूड मिक्स करावी लागते

Turmeric | agrowon

कच्ची हळद आणि मिरपूड

कच्ची हळद पाण्यात उकळताना मिरपूड घातल्यास कर्क्यूमिन निघते. यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. (अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Turmeric | agrowon

Gavari Vegetable : गवारी भाजीत ७ प्रकारचे उपयुक्त घटक, असे आहे महत्व

आणखी पाहा