Gavari Vegetable : गवारी भाजीत ७ प्रकारचे उपयुक्त घटक, असे आहे महत्व

sandeep Shirguppe

गवारी भाजी

भारतात पालेभाज्या, फळभाज्यांचा रोजच्या आहारात मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यातील एक महत्वाची गवारी भाजी.

Gavari Vegetable | agrowon

जीवनसत्व

गवारीच्या भाजीत जीवनसत्त्व ए, बी, सी,डी भरपूर प्रमाणात आढळतात.

Gavari Vegetable | agrowon

कॅल्शियम

फायबरचा मोठा स्त्रोत म्हणून या भाजीकडे पाहिले जाते. कॅल्शियम, आर्यनसह पोटॅशियम हे शरीराला उपयुक्त घटक यात आहेत.

Gavari Vegetable | agrowon

शुगर नियंत्रण

गवारीची भाजी आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.

Gavari Vegetable | agrowon

हाडे मजबूत

या भाजीच्या नियमित खाण्याने रक्तातील साखरेचे प्रमाण चढ-उतार होत नाही. यात फॉस्फरस असल्याने हाडे मजबूत होतात.

Gavari Vegetable | agrowon

पचनास हलकी

गवारीची भाजी पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. खाण्यामुळे पोटातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

Gavari Vegetable | agrowon

ह्रदयाचे आरोग्य सुधारते

पोटॅशियम व फायबरची जादा मात्रा असल्याने हृदयाच्या अनेक समस्यांवरही या भाजीची मात्रा चालते.

Gavari Vegetable | agrowon

रक्तदाब नियंत्रणातही उपयोग

गवारीची भाजी नियमित खाण्यामुळे हायपोलिपिडेमिक हे गुणधर्म असतात. ते उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयोगी ठरतात.

Gavari Vegetable | agrowon
आणखी पाहा...