Turmeric Benefits : पोटाच्या समस्यांसाठी हळद म्हणजे संजीवनीच

Mahesh Gaikwad

हळदीचा वापर

भारतात प्रत्येक घरात जेवणामध्ये हळद वापरतात. पण हळदीचा उपयोग केवळ जेवणात घालण्यापुरता मर्यादित नाही.

Turmeric Benefits | Agrowon

औषधी गुणधर्म

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. आयुर्वेदीक उपाचर पध्दतीत हळदीचा वापर केला जातो.

Turmeric Benefits | Agrowon

करक्यूमिन

हळदीमध्ये आढळणारा करक्यूमिन हा घटक आरोग्यासाठी खूप फायदेशी असतो. यामुळेच हळदीला पिवळा रंग येतो.

Turmeric Benefits | Agrowon

पोटाच्या समस्या

आपल्याला जखम झाली की, पहिल्यांदा त्यावर आई हळद लावते, त्यामुळे जखम लवकर बरी होते. पण हळदीचे सेवन केल्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळतो.

Turmeric Benefits | Agrowon

हळदीतील गुणधर्म

हळदीमधील अँटी-इन्फालमेंटरी गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Turmeric Benefits | Agrowon

पोटाचे आजार

हळदीचे पाणी पिल्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या कमी होतात.

Turmeric Benefits | Agrowon

बध्दकोष्ठ

भूक न लागणे, जुलाब, बध्दकोष्ठ यासारख्या पोटाच्या समस्यांमध्येही गुणकारी आहे.

Turmeric Benefits | Agrowon