Honey & Turmeric : मध आणि हळदीचे ८ आश्चर्यरकारक फायदे

sandeep Shirguppe

मध आणि हळद

मध आणि हळद या दोन्हींचा उपयोग सर्दी, पाचन समस्या, जखमा, स्नायू आणि मोच यां समस्यांसाठी केला जातो.

Honey & Turmeric | agrowon

चेहरा चमकदार

मध आणि हळद एकत्र मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचा आणि चेहरा चमकदार होतो.

Honey & Turmeric | agrowon

अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म

हळद आणि मधामध्ये असणारे अटी-मायक्रोबियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म हे मुरुमांपासून दुर ठेवतात.

Honey & Turmeric | agrowon

फेसपॅक

अनेकजणी घरगुती पद्धतीचा फेसपॅक तयार करतात. यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा येतो. आणि डाग कमी होतात.

Honey & Turmeric | agrowon

मास्क आणि अटी एंजिंग

मास्क आणि अटी एंजिंग सारखी उत्पादने वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. यासाठी तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता.

Honey & Turmeric | agrowon

हळद आणि मध चेहऱ्यावर उपयुक्त

१ चमचा मधात २ चिमूट हळद मिसळून चेहऱ्याला लावून १० मिनीटांनी चेहरा धुवा.

Honey & Turmeric | agrowon

जखमेवर गुणकारी

या दोन्हींमध्ये असणारे गुणधर्म जखमेतील ऊतींना लवकर बरे करतात.

Honey & Turmeric | agrowon

वृद्धत्वविरोधी गुणधर्म

हळद आणि मधात असणारे विविध गुणधर्म हे वृद्धत्वविरोधी म्हणून काम करतात.

Honey & Turmeric | agrowon
आणखी पाहा...