Deepak Bhandigare
आयुर्वेदात तुळशीला सर्वोत्तम औषधी वनस्पतींपैकी एक मानली जाते
तुळशीच्या पानात औषधी गुणधर्म असतात, यामुळे यापासून बनविलेला चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे
तुळशीत अँटीऑक्सिडंट्स गुण असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते
तुळस सर्दी, फ्लू आणि सायनसच्या संसर्गावर गुणकारी अशी औषधी वनस्पती आहे
तुळस रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते
सकाळी तुळशीचा चहा प्यायल्याने मानसिक तणाव कमी होऊन आराम मिळतो
घसादुखी कमी होऊन श्वसनाचे आरोग्य चांगले राहते
तुळशीचा चहा प्यायल्याने हृदयरोगाचा धोकाही कमी होतो