Rose Petal Benefits : गुलाबाच्या पाकळ्या 'या' आजारांवर आहे गुणकारी

Anuradha Vipat

गुणधर्म

गुलाबाच्या पाकळ्या अनेक आजारांवर गुणकारी आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. 

Rose Petal Benefits | agrowon

त्वचा

गुलाबाच्या पाकळ्या त्वचेला तरुण आणि चमकदार बनवण्यास मदत करतात.

Rose Petal Benefits | Agrowon

पचन

गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर पचन सुधारण्यासाठी केला जातो.

Rose Petal Benefits | Agrowon

मासिक पाळी

गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर मासिक पाळीच्या समस्यांसाठी केला जातो.

Rose Petal Benefits | agrowon

तणाव

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये तणाव कमी करण्याचे गुणधर्म असतात.

Rose Petal Benefits | agrowon

हृदय

गुलाबाच्या पाकळ्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेमंद असतात.

Rose Petal Benefits | Agrowon

सल्ला

गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे

Rose Petal Benefits | Agrowon

Improve Focus At Work : कामात एकाग्रता वाढवण्यासाठी फॉलो करा या हटके टिप्स

Improve Focus At Work | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...