Basil seeds : वेळेच्या आधी म्हातारपण आलयं? करा 'या' बियांचे सेवन

Aslam Abdul Shanedivan

म्हातारपण

आजकाल लहान वयातच लोकांच्या चेहऱ्यावर म्हातारपण दिसू लागले आहे.

Basil seeds | Agrowon

तुळशीच्या बिया

अशा वेळी त्वचेच्या निगा राखण्यासाठी तुळशीच्या बियांचा म्हणजेच सब्जा बियांचा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात

Basil seeds | Agrowon

पोषक घटक

तुळशीच्या बियांमध्ये फायबर, लोह, प्रथिने, फायटोकेमिकल्स, पॉलीफेनोलिक संयुगे, ओरिएंटीन, व्हिमेंटिन आणि इतर शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स सारखे आवश्यक घटक असतात.

Basil seeds | Agrowon

हाडांचे आरोग्य

तुळशीच्या बिया हाडांच्या आरोग्यासाठीही उत्तम मानल्या जातात

Basil seeds | Agrowon

वजन नियंत्रित होते

तुळशीच्या बियांचा समावेश आहारात केल्यास वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते

Basil seeds | Agrowon

केसांचे आरोग्य

तुळशीच्या बियांमध्ये भरपूर लोह आणि अँटिऑक्सिडंट असतात जे केस मजबूत बनवतात आणि केस गळण्यापासून रोखतात.

Basil seeds | Agrowon

हृदयाचे आरोग्य

तुळशीच्या बियांमधील फायबर सामग्री कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

Basil seeds | Agrowon

Slowest Train India : भारतातील सर्वात मंदगतीची रेल्वे ; ताशी वेग आहे....