Face Care : उन्हाळात त्वचेची काळजी घेताय मग ही पाने महत्वाची

sandeep Shirguppe

चेहऱ्याची काळजी

उन्हाळ्यात आरोग्यासोबत चेहऱ्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर खूप तेलकटपणा येतो.

Face Care | agrowon

त्वचेचे नुकसान

चेहऱ्यावर पिंपल्स, सन टॅनिंग, ब्लॅक हेड्स येतात. यामुळे चेहरा चांगला दिसत नाही. त्याचसोबत त्वचेचे नुकसान होते.

Face Care | agrowon

तुळशीची पाने

उन्हाळ्यात स्वतः ला हायड्रेट आणि उन्हाळ्यात पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्ही तुळशीचा वापर करु शकता.

Face Care | agrowon

लालसरपणा

तुळशीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील छिद्र खोलवर स्वच्छ करतात. त्यातील घाण काढून टाकतात.

Face Care | agrowon

पिंपल्सवर रामबाण उपाय

उन्हाळ्यात चेहऱ्यावर धूळ बसल्याने पिंपल्स येतात. या पिंपल्सवर तुळशीची पाणे उपयुक्त ठरु शकतात.

Face Care | agrowon

हळद गुलाबपाणी

तुळशीची पाने बारीक करुन हळद आणि गुलाबपाणी टाकून चेहऱ्याला लावल्यास यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील.

Face Care | agrowon

ब्लॅकहेड्स नाहीसे होतील

तुळस, कडुलिंबाची पाने आणि मध एकत्रितपणे मिसळून चेहऱ्याला लावा. यानंतर चेहरा १० मिनिटांनी धुवून टाका.

Face Care | agrowon

तुळस पाणी

रोज चेहरा धुतल्यानंतर तुळस पाणी तोंडावर मारा. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा आणि पिंपल्स कमी होईल.

Face Care | agrowon