Tulsi leaves : तुळशीची पाने वाढवतात शरीराची रोगप्रतिकार शक्ती

Aslam Abdul Shanedivan

औषधी तुळशी

वैदिक ग्रंथांमध्ये तुळशीला औषध मानले गेले असून ते अनेक आजारांपासून वाचवते

Tulsi leaves | Agrowon

शरीराची रोगप्रतिकार शक्ती

तुळशीतील घटक आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.

Tulsi leaves | Agrowon

खोकला आणि सर्दी

तुळशीच्या पानांमध्ये सर्दी आणि खोकल्यापासून आराम देणारे अनेक घटक असतात.

Tulsi leaves | Agrowon

कफ

तुळस आणि आल्याचे डेकोक्शन कफ पातळ करतो आणि नाक बंद होण्यापासून आराम देते.

Tulsi leaves | Agrowon

श्वासाची दुर्गंधी

श्वासातील दुर्गंधी तुळशीच्या पानांचे सेवन कमी करते.

Tulsi leaves | Agrowon

तणाव आणि चिंता

तुळस वनस्पतीचा प्रत्येक भाग ॲडाप्टोजेन म्हणून कार्य करतो. ॲडाप्टोजेन हा एक नैसर्गिक पदार्थ असून ते तणाव कमी करते

Tulsi leaves | Agrowon

डोळ्यांचा दाह

तुळशीच्या वापराने डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाहच्या समस्येपासून आराम मिळतो

Tulsi leaves | Agrowon

Adulsa : अडुळसाचे आहेत आयुर्वेदिक अनेक फायदे?