Adulsa : अडुळसाचे आहेत आयुर्वेदिक अनेक फायदे?

Aslam Abdul Shanedivan

अडुळसा

आयुर्वेदानुसार अडुळसाचे अनेक फायदे असून ते अनेक आजारांवर गुणकारी आहे

Adulsa | Agrowon

अनेक विकारासाठी उपयुक्त

अडुळसा हे कफनाशक, जंतनाशक, कुष्ठरोग म्हणजे त्वचा विकार, रक्तविकार, पित्त दोष, खोकला, श्वासोच्छवासाचे विकारासाठी उपयुक्त आहे

Adulsa | Agrowon

अडुसाची मुळे

अडुळसाच्या पानांमध्ये व्हॅसीसीन नावाचा अल्कलॉइड असते. तसेच अडुसाची मुळे त्वचेसह ताप कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते

Adulsa | Agrowon

कफ

अडुळसात ब्रोन्कियल असते जे श्वास घेणे सोपे करते. तसेच जुनाट खोकला आणि श्वसनसंस्थेचे विकार कमी करण्यासह साचलेला कफ सहज बाहेर पडतो

Adulsa | Agrowon

मलेरिया

अडुळसाच्या पानांची किंवा मुळांची पावडर ही मलेरियामध्ये वापरली जाते.

Adulsa | Agrowon

गुलकंद

अडुळसाच्या फुलांपासून गुलकंद आणि पानांपासून औषधी गुणांची पावडर तयार केली जाते

Adulsa | Agrowon

संधिवात

संधिवातामध्ये, अडुळसाच्या पानांचा लेप बनवून लावल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

Adulsa | Agrowon

Cashew : खा काजू रहा मस्त; रोज खूप काजू खाल्ल्याने मिळतील असे फायदे