Benefits of Tulsi : तुळशीमुळे कोलेस्ट्रॉलसह त्वचेचे आजारही होतात दूर, हे आहेत मोठे फायदे

Aslam Abdul Shanedivan

तुळस

तुळस आपल्या भारतात पवित्र वनस्पती मानली जाते. तिची पुजा केली जाते.

Benefits of Tulsi | Agrowon

औषधी वनस्पती

तुळस ही औषधी वनस्पती असून तुळशीची वनस्पती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

Benefits of Tulsi | Agrowon

विविध संक्रमणांपासून संरक्षण

त्वचा, किडनीच्या रोगांसह विविध संक्रमणांपासून आपल्या शरीराचे संरक्षण तुळस करते

Benefits of Tulsi | Agrowon

मज्जासंस्था मजबूत करते

तुळशीच्या पानांपासून बनवलेले टॉनिक मज्जासंस्था मजबूत करते.

Benefits of Tulsi | Agrowon

तापापासून आराम मिळतो

ताप आल्यास तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने तापापासून आराम मिळतो.

Benefits of Tulsi | Agrowon

श्वसनाच्या समस्या

तुळशीच्या पानांचा काढा हलके मीठ मिसळून प्यायल्याने श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Benefits of Tulsi | Agrowon

किडनी स्टोनची समस्या

तुळशी पानांचा रस आणि मधात मिसळून रोज सेवन केल्यास किडनी स्टोनची समस्या दूर होते.

Benefits of Tulsi | Agrowon

Rasbhari Fruit : असे 'एक रसाळ फळ' जे आहे व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटकांनी परिपूर्ण