Rasbhari Fruit : असे 'एक रसाळ फळ' जे आहे व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटकांनी परिपूर्ण

Aslam Abdul Shanedivan

फळांचे सेवनही

आपल्या आरोग्यासाठी भाज्यांबरोबरच फळांचे सेवनही फार महत्त्वाचे आहे.

Rasbhari Fruit | Agrowon

व्हिटॅमिन सी

असेच एक असून जे व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटकांनी परिपूर्ण आहे.

Rasbhari Fruit | Agrowon

रास्पबेरीचे किंवा रसभरी

या फळाला रास्पबेरीचे किंवा रसभरी असे म्हणतात. याच्या खाण्याचे फायदे अनेक आहेत

Rasbhari Fruit | Agrowon

गुलाबाच्या कुटुंबातील फळ

रसभरी हे एक रसाळ फळ असून ते गुलाब वर्गीय आहे. याचा रंग लाल, काळा, जांभळा असा असतो

Rasbhari Fruit | Agrowon

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

वाढत्या वजनामुळे त्रासलेले लोकांसाठी रसभरी उपयुक्त आहे. यातील व्हिटॅमिन सी लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त ठरते.

Rasbhari Fruit | Agrowon

कर्करोगाचा प्रतिबंध

काळ्या रसभरीच्या उपयोगाने कर्करोगाचा प्रतिबंध होण्यास मदत होते. यातील व्हिटॅमिन-ए, सी, ई, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम, सेलेनियम, इलाजिक ॲसिड, फेरुलिक ॲसिड, क्वेर्सेटिन आणि अँथोसायनिन्स सारखे गुणधर्म कॅन्सरला रोखतात.

Rasbhari Fruit | Agrowon

ग्लुकोजची पातळी

मधुमेही रुग्णांना गोड खाण्यासाठी हे फळ उपयुक्त असून ते रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित करून मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करते.

Rasbhari Fruit | Agrowon

Parsley Cultivation : मसाल्यातील 'हा' पदार्थ आहे दिसायला कोथिंबीरसारखा, मात्र कमाईत आहे मजबूत