Anuradha Vipat
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी येते.
संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
नवीन वर्षाची सुरुवात तुळशीच्या पूजनाने केल्यास कामातील अडथळे दूर होतात आणि भाग्याची साथ मिळते.
तुळशीची पूजा केल्याने घरातील आजारपण दूर राहते आणि घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते.
नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावल्याने वास्तुदोषांचा प्रभाव कमी होतो.
दिवा लावल्यानंतर तुळशीला तीन प्रदक्षिणा घालणे अधिक फलदायी मानले जाते.