Team Agrowon
नागरी भागांतील बिगरशेती जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द केला
यामुळे तुकडेबंदी कायद्याच्या विरुद्ध झालेल्या राज्यातील ४९ लाख जमिनींच्या तुकड्यांचे व्यवहार नियमित होणार
यामुळे लहान भूखंडांच्या खरेदी आणि विक्रीला कायदेशीर मान्यता मिळाली
अनेक वर्षांपासून रखडलेले छोट्या जमिनींचे व्यवहार आता नियमित करणे शक्य
आता एक गुंठ्यापर्यंतच्या तुकड्यांचीही नोंदणी करता येऊ शकते
लहान भूखंडावर बांधकाम करण्यासाठी परवानगी घेण्याचा मार्ग मोकळा
अशा भूखंडावर बँकेकडून कर्ज घेणे सोपे झाले
लहान तुकड्यांची कायदेशीर विक्री शक्य झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल