Holi Celebration : होळीला भांग पिऊन रंगाचा बेरंग नको ; ट्राय करा 'या' थंडाई

Mahesh Gaikwad

होळीचा सण

होळी हा रंगाचा सण. देशात विविध प्रकारे होळी साजरी केली जाते. होळीच्या दिवशी अनेक ठिकाणी भांग पिली जाते.

Holi Celebration | Agrowon

भांगेची नशा

अनेकदा भांग पिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नशा होते. भांग पिणे आरोग्यासाठी अपायकारकही ठरू शकते.

Holi Celebration | Agrowon

ठंडाई

भांग न पिताही काही खास प्रकारच्या ठंडाई तयार करून होळी साजरी करू शकता.

Holi Celebration | Agrowon

इलायची सरबत

भांगेऐवजी तुम्ही खसखस-इलायची घालून तयार केलेला सरबत किंवा ठंडाई ट्राय करू शकता.

Holi Celebration | Agrowon

बदाम शेक

दूध आणि बदाम घालून तयार केलेला शेक तुमचा होळीचा आनंद द्विगुणित करेल.

Holi Celebration | Agrowon

गुलाब ठंडाई

दुधात गुलाबाच्या पाकळ्या घालून रोज फ्लेवरची ठंडाई बनवू शकता.

Holi Celebration | Agrowon

लिंबू सरबत

याशिवाय झटपट तयार होणारा लिंबू सरबत ही भांगेपेक्षा तुम्हाला जास्त उर्जा देईल.

Holi Celebration | Agrowon
Holi Celebration