Anuradha Vipat
चेहऱ्यावर काळी वर्तुळे चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी, ताणतणाव किंवा वाढत्या वयामुळे होतात. आज आपण ती कमी करण्याचे घरगुती उपाय पाहूयात.
बदाम तेलाच्या दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे ते काळी वर्तुळे कमी करण्याचे काम करते.
काकडी काळ्या वर्तुळांवर उपचार करण्यासाठी सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे.
बटाटे डोळ्यांखालील सूज आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन ई त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि ती हायड्रेट ठेवते.
गुलाबपाणी हे काळ्या वर्तुळांवर उपचार करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानले जाते.