Triphala : त्रिफळा चूर्ण वनस्पतिशास्त्र आणि फ्यूजनचे पॉवरहाऊस असून ते आरोग्य अनेक प्रकारे सुधारते

Aslam Abdul Shanedivan

त्रिफळा

आयुर्वेदानुसार त्रिफळा हे प्राचीन काळापासून राजे आणि ऋषीमुनींकडून वापरले गेले आहे. आजही याच्या गुणधर्मांचा फायदा घेता येतो.

Triphala | agrowon

औषधी वनस्पतींच्या खजिना

त्रिफळा हे एक शक्तिशाली औषध असून ते भारतीय औषधी वनस्पतींच्या खजिन्यांपैकी एक आहे.

Triphala | agrowon

आजारावर कारगर

त्रिफळा पावडरच्या फायद्यांमध्ये पचन सुधारणे, वजन कमी करणे, तोंडाच्या आजारावर कारगर आहे

Triphala | agrowon

पचन सुधारणे

त्रिफळा चूर्ण पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये हरितकी नावाचा घटक पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो.

Triphala | agrowon

डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टी सुधारणे

डोळ्यांच्या आरोग्यासाठीही त्रिफळा चूर्ण फायदेशीर असून यातील व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट दृष्टी सुधारू शकतात

Triphala | agrowon

संधिवात आणि सूज मध्ये आराम

त्रिफळा चूर्ण सांध्याच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असून यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ते वेदना कमी करतात.

Triphala | agrowon

दंत आणि हिरड्यांचे आरोग्य

त्रिफळा चूर्ण हिरड्या मजबूत करते आणि हिरड्या संबंधित समस्या दूर करू करते. यामुळे दातांच्या आरोग्य राखण्यास मदत होते.

Triphala | agrowon

ST Corporation : राज्यातील ८७ हजार एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी