ST Corporation : राज्यातील ८७ हजार एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी

Aslam Abdul Shanedivan

एसटी महामंडळ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचारी व अधिकारी यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता

ST Corporation | agrowon

गृह विभागाचा शासन निर्णय

तो आता मार्गी लागला आहे. शासनाच्या गृह विभागाने एसटीला ३५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा शासन निर्णय काढला आहे

ST Corporation | agrowon

८७ हजार एसटी कर्मचारी

गृह विभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील ८७ हजार एसटीतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे

ST Corporation | agrowon

कोरोना आणि संप

कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर महामंडळाची आर्थिक घडी विस्कटली होती. ती आता घडी बसत आहे

ST Corporation | agrowon

शासनाचे आश्वासन

वेतन व महामंडळाच्या खर्चात कमी पडणारी रक्कम प्रशासनाला दर महिन्याला देऊ, असे शासनाने न्यायालयात आश्वासन दिले होते

ST Corporation | agrowon

प्रवासी कराची देय

पण दीड वर्षापासून प्रवासी कराची देय एसटीने आडवली होती. तब्बल ७८० कोटी रुपयांची रक्कम दिली नव्हती, यामुळे शासनाकडून अर्थसहाय्य तटले होते.

ST Corporation | agrowon

संचालकांच्या विनंतीवरून निर्णय

यानंतर आता एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या विनंतीवरून शासनाने मार्च २०२४ साठी निधी वितरणाचा शासन निर्णय जारी केला

ST Corporation | agrowon

Star Anise : चक्राच्या फुलाला आयुर्वेदात एवढं का महत्व?