Nashik Tribal Women : नाशिकच्या आदिवासी माता मृत्यूचा दरात घट, आरोग्य विभागाचे मोठं यश

sandeep Shirguppe

नाशिक आदिवासी महिला

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये माता मृत्यूचा दरात घट होत आहे.

Nashik Tribal Women | agrowon

माता मृत्यू

२०२१-२२ मध्ये माता मृत्यूचे प्रमाण ५७ टक्के होते. मार्च २०२४ मध्ये हे प्रमाण २४ टक्क्यांवर आले आहे.

Nashik Tribal Women | agrowon

नऊ आदिवासी तालुके

नऊ आदिवासी तालुक्यात गेल्या तीन वर्षांत ८९ हजार ३९२ गर्भवतींची प्रसूती झाली, यात विविध कारणांनी ३६ मातांचा मृत्यू झाला.

Nashik Tribal Women | agrowon

माता मृत्यूचे प्रमाण कमी

माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले, परंतु माता मृत्यू शून्यावर आणण्याचे ध्येय आरोग्य विभागाने निश्चित केले आहे.

Nashik Tribal Women | agrowon

गाभा समिती

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या गाभा समितीच्या बैठकीतून ही माहिती समोर आली आहे.

Nashik Tribal Women | agrowon

प्रसूतीदरम्यान महिलांचे मृत्यू

साधारण आदिवासी तालुक्यांमध्ये पंधरा वीस वर्षांपूर्वीचा काळ पाहिल्यास प्रसूतीदरम्यान महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक होते.

Nashik Tribal Women | agrowon

जननी सुरक्षा योजना

सरकारच्या जननी सुरक्षा योजनेमुळे प्रसूतीसाठी महिला रुग्णालयात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती होऊन वेळात उपचार मिळत आहे.

Nashik Tribal Women | agrowon

शासकीय योजनांचा लाभ

याशिवाय विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळत आहे. परिणामी माता मृत्यूच्या प्रमाणातही घट झाली आहे.

Nashik Tribal Women | agrowon

स्तनदा मातांना सकस आहार

मातेचे आरोग्य सुधारावे तसेच गर्भवती, स्तनदा मातांना सकस आहार मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

Nashik Tribal Women | agrowon
आणखी पाहा...