Trendy Jewellery For Wedding : लग्नसराईत काटपदर साड्यावर ट्राय करा ही ट्रेंडी ज्वेलरी

Anuradha Vipat

दागिन्यांची निवड

लग्नसराईत काठपदर साडी नेसल्यावर तुमचा लूक अधिक उठावदार दिसण्यासाठी दागिन्यांची निवड महत्त्वाची असते.

Trendy Jewellery For Wedding | Agrowon

टेम्पल ज्वेलरी

काठपदर साडीवर दाक्षिणात्य पद्धतीचे 'टेम्पल ज्वेलरी' हार खूपच रॉयल दिसतात.

Trendy Jewellery For Wedding | Agrowon

चोकर

गळ्याला चिटकून असलेला मोत्याचा किंवा कुंदनचा 'चोकर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.

Trendy Jewellery For Wedding | Agrowon

पारंपारिक नथ

जर तुम्ही महाराष्ट्रीयन लूक करणार असाल, तर 'ब्रह्माणी नथ' नक्की घाला.

Trendy Jewellery For Wedding | Agrowon

ठुशी

महाराष्ट्रीयन लूक आणि त्यावर ठुशी यामुळे काठपदर साडीला एक वेगळीच शान मिळते.

Trendy Jewellery For Wedding | Agrowon

ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर ज्वेलरी

जर तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर गडद रंगाच्या काठपदर साडीवर 'ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर' दागिने खूप स्टायलिश दिसतात.

Trendy Jewellery For Wedding | Agrowon

झुमके आणि वेल

मोठ्या आकाराचे झुमके आणि त्यांना जोडलेली 'कान साखळी' किंवा 'वेल' केसात माळल्यास तुमचा लूक पूर्ण होतो.

Trendy Jewellery For Wedding | Agrowon

Summer Eye Care Tips : 'हे' घरगुती उपाय करुन उन्हाळ्यात घ्या तुमच्या डोळ्यांची काळजी

Summer Eye Care Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...