Anuradha Vipat
गणेश चतुर्थीच्या आधी म्हणजेच उद्या महिला हरतालिकेचं व्रत ठेवतात.
महिला सुंदर आणि आकर्षक साजशृंगार करतात. चला तर मग आज आपण या लेखातून फॅशन आयडियाजबद्दल जाणून घेऊ.
हरतालिकेला तुम्ही पारंपरिक जरीच्या काठपदाराची साडी, सोन्याचे दागिने, हिरवा चुडा, गजरा, नथ, चंद्रकोर असा पारंपरिक लूक करु शकता
हरितालिकेला तुम्ही साडीवर कंबरपट्टा, सोन्याचा हार, लक्ष्मीहार, बाजूबंद असे दागिने परिधान करू शकता.
या हरतालिकेला तुम्ही खणाच्या साडीचाही ट्रेण्ड तुम्ही फॉलो करू शकता.
या हरतालिकेला तुम्ही आकर्षक पेंडन्ट असलेले मंगळसूत्र घालू शकता
हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे