Anuradha Vipat
काल लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन भाविकांना झाले आहे .
ज्याची भक्त आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण काल आला
काल लालबागच्या राजाच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले आहे.
लालबागच्या राजाचा यंदाचा दरबार हा तिरूपती बालाजीच्या राज मुकुटात बसवण्यात आला आहे.
यंदाचा दरबार हा खास सुवर्ण गजानन महल या स्वरुपात साकारण्यात आला आहे.
लालबागच्या राजाची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली आहे.
यंदाच्या बाप्पाच्या मूर्तीचे पितांबर हे मरुन रंगाचे आहे. लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची यंदा ५० फूट उंच आहे.