Anuradha Vipat
सध्या पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचे मिश्रण करणारे ड्रेस खूप ट्रेंडिंग आहेत.
हे ड्रेसेस स्टायलिश असल्यामुळे खूप लोकप्रिय आहेत. फ्लोरल किंवा बोटॅनिकल प्रिंट्समध्ये हे विशेष उठून दिसतात.
हे ड्रेसेस फॉर्मल आणि कॅज्युअल दोन्ही लूक देतात. हे उन्हाळ्यासाठी उत्तम आहेत.
हे बहुतांश बॉडी टाईपवर चांगले दिसतात आणि रोजच्या वापरासाठी चांगले आहेत.
हे ड्रेसेस गडद रंगांमध्ये किंवा सॅटिनसारख्या फॅब्रिक्समध्ये खूप आकर्षक दिसतात.
या ड्रेसेसमध्ये व्हॉल्युमिनस रफल्स असतात, जे पार्टीला एक वेगळाच 'ड्रामॅटिक' आणि रोमँटिक लूक देतात
हे कुर्ती जीन्स किंवा पॅलाझोसोबत घातल्यास खूप फॅशनेबल दिसतात आणि 'लेअर्ड' लूक देतात