South Indian Sarees : तुम्हाला साऊथ इंडियन साड्यांचे 'हे' प्रकार माहिती असायलाचं हवेत

Anuradha Vipat

प्रसिद्ध

दक्षिण भारतीय साड्या त्यांच्या पोत, रंग आणि पारंपारिक विणकामासाठी जगभर प्रसिद्ध आहेत.

South Indian Sarees | agrowon

कांजीवरम

याला साड्यांची राणी म्हटले जाते. तामिळनाडूतील कांचीपुरम येथील या साड्या शुद्ध रेशमी धाग्यांपासून आणि सोन्या-चांदीच्या जरकामपासून बनवल्या जातात

South Indian Sarees | agrowon

कसवू

केरळची पारंपारिक पांढऱ्या किंवा ऑफ-व्हाईट रंगाची साडी, ज्याला सोनेरी रंगाचा काठ असतो.

South Indian Sarees | agrowon

पोचमपल्ली

तेलंगणातील या साड्या त्यांच्या 'इकत' विणकामासाठी ओळखल्या जातात.

South Indian Sarees | agrowon

म्हैसूर सिल्क

अतिशय तलम, वजनाला हलकी आणि सुरेख अशी ही साडी आहे.

South Indian Sarees | agrowon

गडवाल साडी

या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे साडीचे अंग सुती असते आणि काठ व पदर रेशमी असतात

South Indian Sarees | agrowon

धर्मावरम

लग्नसमारंभासाठी या साड्यांना मोठी पसंती दिली जाते. या साड्यांमध्ये विणलेले सोन्याचे दोरे आणि दुहेरी रंगाची छटा त्यांना अधिक आकर्षक बनवते

South Indian Sarees | agrowon

Horoscope 19 February 2026 : शिवजयंती असल्याने आजचा दिवस आहे विशेष महत्त्वाचा

Horoscope 19 February 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...