How to remove burn marks : आपल्या त्वचेवरील डाग करा 'असे' गायब

Aslam Abdul Shanedivan

डाग किंवा खुण

अनेक वेळा जेवन बनवताना किंवा भांडे खाली उतारताना आपल्याला भाजते. यामुळे त्याचा डाग किंवा खुण राहते

How to remove burn marks | Agrowon

हजारो रूपये खर्च

तर या डागांवर हजारो रूपये खर्च केले जातात. मात्र असे न करता फक्त घरगुती उपाय केल्यास हे डाग कमी होण्यास मदत होते

How to remove burn marks | Agrowon

मध (Honey)

मध हे जेवढे शरीरासाठी उपयुक्त आहे. ते तितकेच नैसर्गिक मायस्चररायझर ही आहे. मध डाग करण्यासह डॅमेज टिश्यू तयार करते.

How to remove burn marks | Agrowon

अॅलोवेरा (Aloevera)

अॅलोवेरा एक औषधी गुनधर्म असणारी वनस्पती असून ती जळलेला डाग कमी करण्यास मदत करते.

How to remove burn marks | Agrowon

अंडे (Egg White)

अंड्यातील पांढरा भाग अमीनो अॅसिड आणि प्रोटीन ने भरपूर असते. यामुळे ते भाजलेल्या ठिकाणी लावल्यास डाग हलके होतात.

How to remove burn marks | Agrowon

चेहऱ्यावर मुरूम

जर नारळाचा आपण आपल्या आहारात समावेश केल्यास चेहऱ्यावर येणारे मुरूम कमी होतात.

How to remove burn marks | Agrowon

अंटीऑक्सीडेंट नारळाचे तेल

तसेच नारळाचे तेल अंटीऑक्सीडेंट आणि विटामिन ई ने युक्त असते. नारळ तेलाचे दो-तीन थेंब लिंबूच्या रसासह लावल्यास डाग कमी होण्यास मदत होते.

How to remove burn marks | Agrowon

Sea Moss Farming : जाणून घ्या समुद्री शेवाळ शेतीचे फायदे