Sea Moss Farming : जाणून घ्या समुद्री शेवाळ शेतीचे फायदे

Team Agrowon

समुद्री शेवाळ हे ‘मॅक्रो ॲलग्गे’ या गटात मोडते.

Sea Moss Farming | Agrowon

‘समुद्री शेवाळ’ ही परत परत उत्पादन घेता येईल अशी सेंद्रिय सामग्री आहे.

Sea Moss Farming | Agrowon

समुद्री शेवाळाचा वापर जैवइंधन, बायोप्लॅस्टिक, सौंदर्य प्रसाधने, मानवी अन्न, खतनिर्मिती आणि औषधनिर्मितीत होतो.

Sea Moss Farming | Agrowon

रत्नागिरीत उत्पादित होणाऱ्या ‘कॅपाफायकस अल्वारेझी’ या समुद्री शेवाळापासून प्रामुख्याने सेंद्रिय खत, औषधनिर्मिती, बायोप्लॅस्टिक तयार केले जाते.

Sea Moss Farming | Agrowon

कॅपाफायकस अल्वारेझी’ या प्रजातीच्या समुद्र शेवाळाची लागवड केली जाते.

Sea Moss Farming | Agrowon

कॅपाफायकस अल्वारेझी या शेवाळाची वढ ४५ दिवसांत जलद गतीने होत असल्याने शेतीकरिता या प्रजातीची निवड करण्यात आली.

Sea Moss Farming

या शेवाळाच्या शेतीमुळे महिलांना रोजगाराची संधी मिळू शकते.

Sea Moss Farming | Agrowon