Anuradha Vipat
बैल पोळ्याला बैलांची पूजा केली जाते त्यांना अंघोळ घातली जाते
बैल पोळ्याला बैलांना सजवून त्यांना आवडते ते गोडधोड खायला दिले जाते.
बैल पोळ्याला पुरणपोळी आवर्जून बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे.
बैल पोळ्याला बैलांना रव्याची खीर देखील बनवली जाते.
बैल पोळ्यादिवशी गुळाचा वापर बैलांना गोडधोड खाऊ घालण्यासाठी केला जातो.
पोळ्यादिवशी बैलांच्या आवडीनुसार पौष्टिक गोड पदार्थ देखील खाऊ घातले जातात
पोळ्यादिवशी गोड पदार्थ बैलांना वर्षभराच्या कामातून आराम मिळाल्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिले जातात