Traditional Marathi Look : सणांसाठी मराठमोळा लुक कसा करावा? फॅशन टिप्स

Anuradha Vipat

मराठमोळा लुक

सणासुदीच्या दिवसांत पारंपरिक आणि स्टाईलिश दिसण्यासाठी मराठमोळा लुक नेहमीच सर्वोत्तम ठरतो.

Traditional Marathi Look | agrowon

फॅशन टिप्स

नऊवारी साडीपासून ते दागिन्यांपर्यंत परफेक्ट मराठमोळा लुक कसा करावा, याच्या ५ सोप्या फॅशन टिप्स खालीलप्रमाणे आहेत.

Traditional Marathi Look | agrowon

साडीची निवड

मराठमोळ्या लुकसाठी 'पैठणी' ही सदाबहार निवड आहे. याशिवाय सध्या 'खण साडी' किंवा 'इरकल साडी' देखील खूप ट्रेंडी आणि कम्फर्टेबल लुक देतात.

Traditional Marathi Look | agrowon

ब्लाउज डिझाईन्स

पारंपरिक काठपदर किंवा खणाच्या साडीवर पफ स्लीव्हज किंवा कोपरापर्यंत लांब बाह्यांचे ब्लाउज खूप सुरेख दिसतात.

Traditional Marathi Look | agrowon

पारंपरिक दागिने

दागिन्यांशिवाय मराठमोळा साज अपूर्ण आहे. चिंचपेटी, तन्मणी, कोल्हापुरी साज, किंवा ठुशी, कानात पारंपरिक 'कुडी' किंवा 'झुमके' घाला.

Traditional Marathi Look | agrowon

नथ

मराठमोळ्या लुकचे मुख्य आकर्षण म्हणजे 'कारवारी किंवा पुणेरी नथ'. मोती आणि लाल खड्यांची नथ तुमच्या चेहऱ्याची शोभा दुप्पट करते.

Traditional Marathi Look | agrowon

Stay Fit Without Gym : जिम न लावता फिट राहण्याचे सोपे घरगुती मार्ग

Stay Fit Without Gym | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...