Diwali Faral : खमंग आणि खुसखुशीत! दिवाळी फराळाचे हे पदार्थ आणि त्यांचे खास वैशिष्ट्य

Anuradha Vipat

दिवाळीचा फराळ

दिवाळीचा फराळ म्हणजे चव, विविधता आणि भारतीय संस्कृतीचे अप्रतिम मिश्रण आहे.

Diwali Faral | agrowon

चकली

फराळाचा राजा म्हणून चकली ओळखली जाते. ती दिसायला आकर्षक, गोलाकार आणि चवीला कुरकुरीत व तिखट-मीठ लावून मसालेदार असते.

Diwali Faral | agrowon

लाडू

फराळातील गोडव्याचे मुख्य प्रतीक म्हणजे लाडू. यामध्ये प्रामुख्याने बेसनाचे लाडू आणि रव्याचे लाडू बनवले जातात. कोणत्याही शुभ कार्यात किंवा सणात लाडूला अग्रक्रम असतो.

Diwali Faral | agrowon

करंजी

करंजी हा दिसायला अर्धचंद्राकृती आणि आतून अतिशय चवदार असणारा पदार्थ आहे. याच्या आवरणासाठी खुसखुशीत पारी बनवली जाते.

Diwali Faral | agrowon

शेव आणि चिवडा

फराळात गोड पदार्थांचा अतिरेक होऊ नये म्हणून चिवडा आणि शेव हे तिखट-मीठ आणि खमंग चवीचे पदार्थ बनवले जातात.

Diwali Faral | agrowon

शंकरपाळी

शंकरपाळी हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता पदार्थ आहे. तोंडात टाकल्यावर तिचे पापुद्रे सुटतात.

Diwali Faral | agrowon

अनरसा

अनरसा हा फराळातील सर्वात पारंपरिक आणि कष्टसाध्य पदार्थ आहे. अचूक जाळी पडणे हे उत्तम अनरशाचे वैशिष्ट्य मानले जाते.

Diwali Faral | agrowon

Diwali Relationships : या दिवाळीत घरासोबत मनंही उजळू द्या! नातेसंबंधांतील कटुता दूर करण्याचे सोपे मार्ग

Diwali Relationships | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...