Anuradha Vipat
श्रावण महिन्यात स्त्रिया पारंपरिक आणि मराठमोळा पेहराव करतात.
ठुशी ही एक पारंपरिक नेकलेस आहे जी सोन्याच्या मणींनी बनलेली असते.
मोहनमाळ लांब माळ असून ती सोन्याच्या मणींनी बनलेली असते.
चिंचपेटी ही चिंचेच्या पानांच्या आकाराच्या डिझाइनमध्ये बनवलेली असते.
बाजूबंद हा एक बाहुबंध आहे जो हाताला बांधला जातो.
तोळ्या हा एक सोन्याचा दागिना आहे,जो कानात घालतात.
ही नाकात घालण्याच्या सगळ्यात महत्वाचा एक पारंपरिक दागिना आहे