Anuradha Vipat
तीन मुख्य तीज सणांपैकी एक म्हणजे हरतालिका तीज
हरतालिका तीजला उपवास करणाऱ्या महिला आणि इतर पाहुण्यांसाठी विविध पारंपारिक पदार्थ केले जातात
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मसालेदार आणि हलके काहीतरी बनवण्यासाठी तुम्ही मूग डाळ समोसा बनवू शकता
सणाच्या दिवशी बनवले जाणारे एक उत्तम जेवण म्हणजे पुरी भाजी.
नारळ लाडू घरी बनवणे सर्वात सोपे आहे. नारळ, खवा, कंडेन्स्ड मिल्क आणि साखर वापरून तुम्ही हा लाडू बनवू शकता
तीजसाठी बनवता येणारी एक लोकप्रिय गोड डिश म्हणजे घेवर.
जे उपवास ठेवतात ते तांदळाच्या खीरऐवजी साबुदाण्याची खीर खावू शकतात