Anuradha Vipat
सरळ चालण्यासारखंच हळूहळू उलटे चालणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते
उलटे चालल्याने कमी वापरल्या जाणाऱ्या पायांच्या स्नायूंमध्ये ताकद वाढते
उलटे चालल्याने चालण्याचे तंत्र आणि पद्धत सुधारते
उलटे चालल्याने संतुलन निर्माण करण्यास मदत होते
उलटे चालल्याने कॅलरीज बर्न होतात आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
उलटे चालल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होतात.
उलटे चालल्याने ऊर्जा पातळी आणि चयापचय वाढण्यास मदत होते.