Anuradha Vipat
दिवाळी म्हणल की गोड धोड पदार्थ हे हवेच. फराळाशिवाय दिवाळी सणाला शोभा नाही. दिवाळीच्या फराळात अनेक गोड आणि तिखट पदार्थांचा समावेश असतो.
आजच्या या लेखात आपण दिवाळीच्या फराळात कोणकोणते पदार्थ असायलाच हवेत हे पाहूयात.
दिवाळीच्या फराळात असणारे बेसन लाडू, रवा लाडू, आणि डिंकाचे लाडू हे लोकप्रिय आहेत.
करंजी हा एक पारंपरिक गोड पदार्थ, जो प्रत्येक घरात बनतो.
अनारसे हा पदार्थही दिवाळीत आवर्जून बनवला जातो
गोड चवीच्या शंकरपाळ्या सर्वांना आवडतात.
दिवाळीच्या फराळात अनेक प्रकारच्या चिवड्यांचा समावेश असतो.