Lakshmi Pujan In Diwali : दिवाळीत लक्ष्मीपूजनसाठी काय असावे पूजेचे साहित्य?

Anuradha Vipat

धामधूम

सध्या सगळीकडे दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवसात लक्ष्मीची पूजा केली जाते.

Lakshmi Pujan In Diwali | Agrowon

लक्ष्मीपूजन

आज आपण लक्ष्मीपूजन करत असाल पण कोणकोणते पुजा साहित्य लागतं आणि ही पूजा कशी करायची? याबद्दल जाणून घेऊयात.

Lakshmi Pujan In Diwali | Agrowon

साहित्य

लक्ष्मी मातेचा फोटो , गणपती बाप्पाचा फोटो, कुबेराचा फोटो , नाणी किंवा नोटा, दागिने हे लक्ष्मीपूजनसाठी महत्वाचे आहे.

Lakshmi Pujan In Diwali | Agrowon

गरजेचे

एका कोऱ्या वहीवर कुंकवाने ओम किंवा स्वस्तिक काढावा, चौरंग किंवा पाठ , लाल रंगाचे कापड , पाणी, तांदूळ ,गंध ,पंचामृत, हळद, कुंकू ,अक्षदा ,फुले , विड्याची पाच पाने , झाडू, लाह्या बताशे या वस्तू लक्ष्मीपूजनसाठी गरजेच्या आहेत.

Lakshmi Pujan In Diwali | Agrowon

दिवाळी

दिवाळीचा सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. याच दिवसाला दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी म्हणतात.

Lakshmi Pujan In Diwali | Agrowon

शुभ मुहूर्त

'या' वर्षी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:08 ते 8:18 पर्यंत आहे.

Lakshmi Pujan In Diwali | Agrowon

आतिषबाजी

दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी,दिव्यांची रोषणाई,आकाशकंदील आणि स्वादिष्ट फराळ.

Lakshmi Pujan In Diwali | Agrowon

Diwali Cleaning Tips : दिवाळीत 'या' सोप्या टिप्स वापरून करा साफसफाई

Diwali Cleaning Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...