Anuradha Vipat
रक्षाबंधनाच्या पारंपारिक पदार्थांपैकी एक म्हणजे बर्फी. बर्फी ही एक लोकप्रिय भारतीय मिठाई आहे
पुरणपोळी ही एक गोड पोळी आहे, जी पुरण म्हणजेचं हरभरा डाळ आणि गूळ भरून बनवतात.
विविध धान्यांच्या पिठांपासून बनवलेले आणि भाजलेले थालीपीठ खायला एकदम चविष्ट लागते
अळूच्या पानांमध्ये बेसन पीठ भरून तळलेले वडी जी सर्वांनाचं आवडते
नारळ आणि गुळाने भरलेले तांदळाच्या पिठाचे वाफवलेले पदार्थ.पातोळ्या खायला एकदम चविष्ट लागतात
थेपला हा एक पातळ भाजलेला भाकरीचा प्रकार आहे, जो दह्यासोबत किंवा भाजीसोबत खाल्ला जातो
हा एक पारंपरिक खानदेशी पौष्टिक पदार्थ आहे, जो हिवाळ्यात खाल्ला जातो.