Anuradha Vipat
केशरी, पांढरा आणि हिरवा रंग एकत्र असलेली साडी निवडा.
पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर केशरी आणि हिरव्या रंगाचा दुपट्टा वापरू शकता.
लेहेंग्यासाठी केशरी, हिरवा रंग आणि चोलीसाठी पांढरा घालू शकता
तुम्ही धोतर-कुर्तामध्येही तिरंगा रंगांचा वापर करू शकता.
वेस्टर्न आऊटफिट्समध्ये तिरंगा रंगांचा वापर करून तुम्ही फॅशनेबल लूक करु शकता.
तिरंगा रंगाचे स्कार्फ, बँड, ॲंकलेट, किंवा इतर ॲक्सेसरीज वापरू शकता.
या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही पारंपरिक किंवा आधुनिक अशा दोन्ही प्रकारे तिरंगा आऊटफिट्स घालू शकता.