Anuradha Vipat
अंड्याचे कवच फेकून न देता त्याचा पुनर्वापर करून अनेक प्रकारे उपयोग करता येतो.
अंड्याचे कवच खत म्हणून वापरता येईल ज्यामुळे वनस्पतींची वाढ चांगली होईल
अंड्याचे कवच झाडांवर ठेवल्यास कीटक आणि गोगलगायींना दूर ठेवता येते.
अंड्याचे कवच मातीमध्ये मिसळल्यास मातीची जलधारण क्षमता सुधारते
अंड्याचे कवच आहारात घेतल्यास कॅल्शियमची कमतरता दूर होते.
अंड्याच्या कवचाचा वापर भांडी स्वच्छ करण्यासाठी करता येईल
अंड्याचे कवच वापरण्यापूर्वी ते स्वच्छ धूवा आणि उन्हात वाळवून घ्या.