Anuradha Vipat
काही विशिष्ट प्रकारच्या विचारसरणी किंवा वृत्ती असलेल्या लोकांमुळे आपले आयुष्य उध्वस्त होऊ शकते
तुम्ही कितीही चांगले काम केले तरी काही लोक त्यात चुका काढतील किंवा तुम्हाला हतोत्साहित करतील.
या लोकांना केवळ स्वतःच्या गरजा आणि भावना महत्त्वाच्या वाटतात.
जी लोकं कधीच स्वतःची जबाबदारी घेत नाहीत, उलट प्रत्येक अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथी फोडतात.
अशी लोकं तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात.
जी लोकं सतत दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात . यांच्यावर विश्वास ठेवल्यास तुम्ही कधीही मोठ्या संकटात सापडू शकता.
जी लोकं तुमच्या मताचा, तुमच्या वेळेचा किंवा तुमच्या अस्तित्वाचा आदर करत नाहीत.