Anuradha Vipat
कोणत्याही नात्यात मग ते प्रेमसंबंध असोत, मैत्री असो वा कौटुंबिक नाते, काही विशिष्ट सवयी किंवा वागणुकीमुळे दूरावा येऊ शकतो.
नाती टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न करणे आवश्यक असते.
नात्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे एकमेकांशी न बोलणे किंवा संवाद कमी होणे.
एकदा विश्वास तुटला की नात्यात दूरावा येणे स्वाभाविक आहे.
एकमेकांचा आदर न करणे, सतत अपमान करणे, टोमणे मारणे यामुळे नात्यात दुरावा येतो.
केवळ स्वतःच्या गरजा आणि भावनांना प्राधान्य देणे यामुळे नात्यात दुरावा येतो.
समोरच्या व्यक्तीकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे आणि त्या पूर्ण न झाल्यास सतत तक्रार करणे.