Anuradha Vipat
घरातील टॉक्झिन्स म्हणजे घरातील अशा वस्तू ज्या आरोग्यासाठी हानिकारक असतात आणि त्या अनेक आजारांना कारणीभूत ठरतात.
प्लास्टिकचा वापर केल्याने त्यातून हानिकारक रसायने बाहेर पडू शकतात.
घरातील क्लीनिंग प्रॉडक्ट्समध्ये विषारी रसायने असतात जी घरात हवा प्रदूषित करतात .
प्रक्रिया केलेले आणि पॅकेज्ड अन्नपदार्थ जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
एक्सपायर्ड औषधे घरात ठेवल्याने त्याचे विषारी परिणाम होऊ शकतात.
एक्सपायर्ड झालेले मसाले आणि तेल वापरणे टाळावे त्यामुळे अन्न दूषित होते.
वास्तुशास्त्रानुसार घरात चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू, अयोग्य दिशा, अस्वच्छता शरीरातील टॉक्झिन्स वाढवू शकतात