Anuradha Vipat
अनेकांना अनेकदा कोंड्याची तक्रार असते. तुम्हाला जर सतत कोंडाचा त्रास होत असेल तर त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून हे समोर आले आहे की सतत साचलेल्या घामामुळे कोंडा होतो .
सतत साचलेल्या घाममुळे डोक्याला बुरशीची लागण होऊन कोंडा होऊ शकतो
सतत साचलेल्या घाममुळे टाळूवर तेल आणि मृत त्वचेच्या पेशी साचून राहतात.
घाम, तेलकट त्वचा आणि मॅलेसेझिया नावाच्या बुरशीच्या वाढीमुळे कोंडा होतो
सतत साचलेल्या घाममुळे टाळूवर खाज सुटते आणि त्वचा लाल होते.
केस धुण्याचे प्रमाण कमी असल्यास देखील कोंडा होतो.