Winter Fashion Trends : यंदाच्या हिवाळ्यात 'हे' जॅकेट्स आहेत प्रचंड ट्रेंडमध्ये; थंडीपासून बचावासोबतच मिळवा स्टायलिश लूक!

Anuradha Vipat

नवे ट्रेंड्स

हिवाळा सुरू होताच थंडीपासून बचाव करण्यासोबतच आकर्षक आणि स्टायलिश दिसण्यासाठी विंटर फॅशनचे नवे ट्रेंड्स बाजारात दाखल झाले आहेत.

Winter Fashion Trends | agrowon

सर्वाधिक ट्रेंड

पफर जॅकेटपासून ते क्लासिक लेदर आणि शेरपा जॅकेटपर्यंत, यंदा कोणते जॅकेट्स सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहेत ते जाणून घेऊया.

Winter Fashion Trends | agrowon

पफर जॅकेट

कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी हलके आणि अत्यंत उबदार असलेले पफर जॅकेट्स यंदा सर्वाधिक पसंतीस उतरत आहेत.

Winter Fashion Trends | agrowon

फॉक्स लेदर बायकर जॅकेट

क्लासिक काळ्या किंवा चॉकलेटी रंगातील लेदर बायकर जॅकेट्स कधीही आउट ऑफ फॅशन होत नाहीत.

Winter Fashion Trends | agrowon

कॉर्डरॉय शेरपा जॅकेट

आतून मऊ लोकरीचे अस्तर आणि बाहेरून कॉर्डरॉय कापड असलेले जॅकेट्स यंदा रेट्रो आणि कोझी लूकसाठी खूप लोकप्रिय आहेत.

Winter Fashion Trends | agrowon

ओव्हरसाइज्ड डेनिम जॅकेट

लेअरिंग करण्यासाठी ओव्हरसाइज्ड डेनिम जॅकेट्स हा तरुणाईचा आवडता पर्याय आहे. हुडी किंवा स्वेटशर्टवर सैलसर डेनिम जॅकेट परिधान केल्यास कूल आणि कॅज्युअल लूक सहज मिळतो.

Winter Fashion Trends | agrowon

बॉम्बर आणि व्हार्सिटी जॅकेट

स्पोर्टी आणि कॉलेज कॅज्युअल लूकसाठी बॉम्बर आणि व्हार्सिटी जॅकेट्स यंदा पुन्हा ट्रेंडमध्ये आले आहेत.

Winter Fashion Trends | agrowon

Winter Hair Care : हिवाळ्यात केस राहतील दाट, मऊ आणि कोंडामुक्त; आजच फॉलो करा 'हे' घरगुती उपाय!

Winter Hair Care | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...