Natural Beauty Tips : सुंदर त्वचा आणि निरोगी केसांचे रहस्य दडलेय तुमच्या स्वयंपाकघरात; 'या' डाळी खाणे आहे गरजेचे

Anuradha Vipat

डाळींचा समावेश

चमकदार त्वचा आणि मजबूत केसांसाठी आहारात डाळींचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर आहे.

Natural Beauty Tips | Agrowon

चमक

डाळींमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, लोह, जस्त , आणि बी-व्हिटॅमिन्स असतात, जे केसांच्या मुळांना पोषण देतात आणि त्वचेचा पोत सुधारून नैसर्गिक चमक आणतात.

Natural Beauty Tips | Agrowon

उडीद डाळ

त्वचेसाठी: उडीद डाळ त्वचेचे काळे डाग आणि मुरुम कमी करण्यास मदत करते.

केसांसाठी: उडीद डाळीतील पोषक घटकांमुळे केस मऊ, चमकदार आणि मजबूत होतात.

Natural Beauty Tips | Agrowon

मसूर डाळ

त्वचेसाठी: मसूर डाळ अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असते. चेहऱ्याला लावल्याने मृत त्वचा निघून जाते.

केसांसाठी: यातील प्रोटीन आणि लोहामुळे केसांची मुळे मजबूत होतात व केस गळती थांबते.

Natural Beauty Tips | Agrowon

मूग डाळ

त्वचेसाठी: मूग डाळ कोरड्या त्वचेला खोलवर मॉइश्चराईझ करण्याचे काम करते.

केसांसाठी: मूग डाळीतील व्हिटॅमिन सी आणि जस्त केसांच्या वाढीस चालना देतात.

Natural Beauty Tips | Agrowon

हरभरा डाळ

त्वचेसाठी: चणा डाळीचे पीठ त्वचेचा टोन सुधारण्यासाठी वापरले जाते.

केसांसाठी यामध्ये असणारे झिंक आणि फोलिक ॲसिड केसा कोंडा रोखण्यास मदत करतात.

Natural Beauty Tips | agrowon

हाय-प्रोटीन

केस हे मुख्यत्वे 'केराटिन' नावाच्या प्रोटीनपासून बनलेले असतात. डाळींमधील हाय-प्रोटीन केसांची अंतर्गत रचना मजबूत करते.

Natural Beauty Tips | Agrowon

Heart Health Pulses : हार्ट अटॅकचा धोका टाळायचा आहे? मग आजच जाणून घ्या डाळी खाण्याचे फायदे

Heart Health Pulses | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...