Anuradha Vipat
स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी, हाडांच्या मजबुतीसाठी आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक असतात
प्रति १०० ग्रॅम सोया चंक्समधून शरीराला तब्बल ५० ग्रॅमपर्यंत प्रोटीन मिळते
पनीरच्या १०० ग्रॅमच्या सर्व्हिंगमधून सुमारे १८ ते २० ग्रॅम हाय-क्वालिटी प्रोटीन सहज मिळते
मटकी, मसूर, उडीद आणि तुरीची डाळ प्रथिनांचा उत्तम रोजचा स्त्रोत आहे; एक वाटी शिजवलेल्या डाळीतून ८ ते ९ ग्रॅम प्रोटीन मिळते
मूग, मटकी किंवा चण्याला मोड आणून खाल्ल्याने त्यातील प्रथिनांचे प्रमाण आणि पचनक्षमता दुप्पट होते
एका कप चण्यांमधून जवळजवळ १५ ग्रॅम प्रोटीन मिळते
मूठभर शेंगदाणे किंवा २ चमचे पीनट बटर चांगल्या फॅट्ससह भरपूर प्रोटीन देतात